Surprise Me!

पीककर्जात अडचण नको म्हणून मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय.. | agriculture news

2026-05-21 1 Dailymotion

महाराष्ट्र सरकारने खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर बँकांना पीक कर्ज वाटपाबाबत कडक निर्देश दिले आहेत. आता कर्ज मिळवण्यासाठी सिबिलची अट असणार नाही आणि बँकांना ८० टक्क्यांहून अधिक कर्जवाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यास सांगितले आहे. तसेच अल निनोच्या संकटामुळे पिकांच्या नियोजनाबाबतही महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
#MaharashtraNews #CropLoan #FarmersUpdate #Agriculture #Lokmat #MonsoonPlanning #LoanWaiver